2 पेत्र 1:10
2 पेत्र 1:10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
म्हणून बंधूंनो, तुमचे पाचारण व तुमची निवड अढळ करण्यासाठी विशेष प्रयत्न करा. या गोष्टी तुम्ही केल्या तर तुम्ही कधी अडखळणार नाही.
सामायिक करा
2 पेत्र 1 वाचा2 पेत्र 1:10 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
यास्तव, माझ्या बंधू आणि भगिनींनो तुमचे पाचारण आणि निवड दृढ करण्यासाठी होईल तितके प्रयत्न करा. असे केल्यास तुम्ही कधीही अडखळणार नाही किंवा तुमचे पतन होणार नाही
सामायिक करा
2 पेत्र 1 वाचा