2 पेत्र 2:1
2 पेत्र 2:1 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परंतु लोकांमध्ये सुद्धा खोटे संदेष्टे होते, तसेच तुमच्यामध्ये खोटे शिक्षक असतील, ते गुप्त रीतीने विध्वंसक पाखंडी मते प्रचारात आणतील, ज्याने त्यांना विकत घेतले अशा सार्वभौम प्रभूला नाकारतात आणि स्वतःवर आकस्मिक नाश ओढवून घेतील.
सामायिक करा
2 पेत्र 2 वाचा2 पेत्र 2:1 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तर (आपल्या) लोकांतही खोटे संदेष्टे होते तसे तुमच्यातही खोटे शिक्षक होतील; ते विध्वंसक पाखंडी मते गुप्तपणे प्रचारात आणतील; ज्या स्वामीने त्यांना विकत घेतले त्यालाही ते नाकारतील, आणि आपणांवर आकस्मिक नाश ओढवून घेतील.
सामायिक करा
2 पेत्र 2 वाचा2 पेत्र 2:1 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पण त्या लोकात खोटे संदेष्टे झाले होते, तसे तुमच्यात खोटे शिक्षकही होतील; ते आपली विघातक मते चोरून लपवून आत आणतील आणि त्यांना ज्याने विकत घेतले आहे त्या स्वामीला ते नाकारतील व तसे करून ते आपल्या स्वतःवर शीघ्र नाश ओढवून घेतील.
सामायिक करा
2 पेत्र 2 वाचा