2 पेत्र 3:9
2 पेत्र 3:9 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कित्येक लोक ज्याला संथपणा म्हणतात, तसे प्रभू आपल्या वचनाविषयी करीत नाहीत, तर ते तुमच्याबरोबर सहनशीलतेने वागतात. कोणाचाही नाश व्हावा, अशी त्यांची इच्छा नाही, तर प्रत्येकाने पश्चात्ताप करावा अशी त्यांची इच्छा आहे.
सामायिक करा
2 पेत्र 3 वाचा2 पेत्र 3:9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात तसा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करत नाही, तर तो तुमचे धीराने सहन करतो; कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चात्ताप करावा अशी आहे.
सामायिक करा
2 पेत्र 3 वाचा2 पेत्र 3:9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कित्येक लोक ज्याला उशीर म्हणतात तसा उशीर प्रभू आपल्या वचनाविषयी करीत नाही. तर तो तुमच्याविषयी फार सहनशील आहे. कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चात्ताप करावा अशी आहे.
सामायिक करा
2 पेत्र 3 वाचा