२ शमुवेल 12:13 - Compare All Versions
२ शमुवेल 12:13 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग दावीद नाथानला म्हणाला, माझ्याहातून परमेश्वराचा मोठा अपराध घडला आहे. नाथान तेव्हा दावीदाला म्हणाला, परमेश्वराने हा तुझा अपराध दूर केला आहे. तू मरणार नाहीस.
सामायिक करा
२ शमुवेल 12 IRVMAR२ शमुवेल 12:13 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर दावीद नाथानाला म्हणाला, “मी याहवेहविरुद्ध पाप केले आहे.” नाथानाने उत्तर दिले, “याहवेहने तुझे पाप दूर केले आहे. तू मरणार नाहीस.
सामायिक करा
२ शमुवेल 12 MRCV२ शमुवेल 12:13 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दावीद नाथानाला म्हणाला, “मी परमेश्वराविरुद्ध पातक केले आहे,” नाथान दाविदाला म्हणाला, “परमेश्वराने तुझे पातक दूर केले आहे; तू मरणार नाहीस.
सामायिक करा
२ शमुवेल 12 MARVBSI