YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ शमुवेल 22:2 - Compare All Versions

२ शमुवेल 22:2 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

परमेश्वर हा माझा दुर्ग, माझा गड, माझ्या सुरक्षिततेचा आधार.

सामायिक करा
२ शमुवेल 22 IRVMAR

२ शमुवेल 22:2 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

तो म्हणाला: “याहवेह माझे खडक, माझे दुर्ग आणि मला सोडविणारे आहेत

सामायिक करा
२ शमुवेल 22 MRCV

२ शमुवेल 22:2 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

तो म्हणाला, “परमेश्वर माझा दुर्ग, माझा गड मला सोडवणारा, माझाच होय.

सामायिक करा
२ शमुवेल 22 MARVBSI