२ शमुवेल 22:29 - Compare All Versions
२ शमुवेल 22:29 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वरा, तू माझा दीप आहेस. माझ्या भोवतीचा अंधकार तू उजळवून टाकतोस.
सामायिक करा
२ शमुवेल 22 IRVMAR२ शमुवेल 22:29 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे याहवेह, तुम्ही माझे दीप आहात; याहवेह माझ्या अंधाराचा प्रकाश करतात.
सामायिक करा
२ शमुवेल 22 MRCV२ शमुवेल 22:29 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे परमेश्वरा, तू माझा दीप आहेस; परमेश्वर माझ्या अंधकाराचा प्रकाश करतो.
सामायिक करा
२ शमुवेल 22 MARVBSI