२ शमुवेल 22:31 - Compare All Versions
२ शमुवेल 22:31 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
देवाची सत्ता सर्वकष आहे. परमेश्वराचे वचन कसोटीला उतरलेले आहे. त्याच्यावर भरवसा टाकणाऱ्या, सर्वांची तो ढाल आहे.
सामायिक करा
२ शमुवेल 22 IRVMAR२ शमुवेल 22:31 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“परमेश्वराविषयी म्हणाल, तर त्यांचा मार्ग परिपूर्ण आहे. याहवेहचे वचन दोषरहित आहे; जे याहवेहच्या ठायी आश्रय घेतात त्यांची ते ढाल आहेत.
सामायिक करा
२ शमुवेल 22 MRCV२ शमुवेल 22:31 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
देवाविषयी म्हणाल तर त्याचा मार्ग अव्यंग आहे; परमेश्वराचे वचन कसास लागलेले आहे; त्याचा आश्रय करणार्या सर्वांची तो ढाल आहे.
सामायिक करा
२ शमुवेल 22 MARVBSI