२ शमुवेल 22:33 - Compare All Versions
२ शमुवेल 22:33 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
देव माझा मजबूत दुर्ग आहे. सात्विक लोकांस तो आपल्या मार्गाने नेतो.
सामायिक करा
२ शमुवेल 22 IRVMAR२ शमुवेल 22:33 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परमेश्वरच मला सामर्थ्य पुरवितात, आणि माझे मार्ग सरळ ठेवतात.
सामायिक करा
२ शमुवेल 22 MRCV२ शमुवेल 22:33 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
देव माझा अढळ दुर्ग आहे, सात्त्विक जनांस तो आपल्या मार्गाने नेतो.
सामायिक करा
२ शमुवेल 22 MARVBSI