YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ शमुवेल 24:25 - Compare All Versions

२ शमुवेल 24:25 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

मग तेथे परमेश्वराप्रीत्यर्थ वेदी बांधली, होमबली आणि शांत्यर्पणे केली. परमेश्वराने त्याची प्रार्थना ऐकली. इस्राएलवरील रोगराई परमेश्वराने संपुष्टात आणली.

सामायिक करा
२ शमुवेल 24 IRVMAR

२ शमुवेल 24:25 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

नंतर दावीदाने तिथे याहवेहप्रीत्यर्थ एक वेदी बांधली व होमार्पणे व शांत्यर्पणे अर्पिली. तेव्हा दावीदाने देशाच्या वतीने केलेली प्रार्थना याहवेहने ऐकली आणि इस्राएलातील पीडा नाहीशी झाली.

सामायिक करा
२ शमुवेल 24 MRCV

२ शमुवेल 24:25 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

दाविदाने तेथे परमेश्वराप्रीत्यर्थ वेदी बांधून होमबली व शांत्यर्पणे अर्पण केली. ह्या प्रकारे देशासाठी विनवणी केली ती परमेश्वराने मान्य केली आणि इस्राएल लोकांचे त्या मरीपासून निवारण झाले.

सामायिक करा
२ शमुवेल 24 MARVBSI