२ शमुवेल 3:1 - Compare All Versions
२ शमुवेल 3:1 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दावीद आणि शौल यांच्या घराण्यांमध्ये दीर्घकाळ युध्द चालू राहिले. काही दिवसानंतर दावीदाची ताकद वाढत चालली तर शौलाचे घराणे कमकुवत बनत गेले.
सामायिक करा
२ शमुवेल 3 IRVMAR२ शमुवेल 3:1 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शौलाचे घराणे आणि दावीदाचे घराणे यांच्यामधील युद्ध फार काळ चालू होते. दावीदाचे घराणे अधिक अधिक बलवान होत गेले आणि शौलाचे घराणे अधिक अधिक दुर्बल होत गेले.
सामायिक करा
२ शमुवेल 3 MRCV२ शमुवेल 3:1 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शौलाचे घराणे व दाविदाचे घराणे ह्यांच्यामध्ये फार दिवस युद्ध चालू राहिले; दावीद प्रबल होत गेला व शौलाचे घराणे निर्बल होत गेले.
सामायिक करा
२ शमुवेल 3 MARVBSI