२ शमुवेल 3:18 - Compare All Versions
२ शमुवेल 3:18 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आता ते प्रत्यक्षात आणा परमेश्वराने दावीदा विषयी म्हटले आहे, पलिष्टी लोक आणि इतर शत्रू यांच्यापासून मी माझ्या इस्राएल लोकांचे संरक्षण करीन. माझा सेवक दावीद याच्यामार्फत मी हे करीन.”
सामायिक करा
२ शमुवेल 3 IRVMAR२ शमुवेल 3:18 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आता तसे करा! कारण याहवेहने दावीदाला अभिवचन दिले आहे, ‘माझा सेवक दावीद याच्याद्वारे माझ्या इस्राएली लोकांना मी पलिष्ट्यांच्या आणि त्यांच्या सर्व शत्रूंच्या हातातून सोडवेन.’ ”
सामायिक करा
२ शमुवेल 3 MRCV२ शमुवेल 3:18 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर आता ती पूर्ण करा; कारण परमेश्वराने दाविदाविषयी म्हटले आहे की, ‘माझा सेवक दावीद ह्याच्या द्वारे मी आपले लोक इस्राएल ह्यांना पलिष्ट्यांच्या व त्यांच्या सर्व शत्रूंच्या हातातून सोडवीन.”’
सामायिक करा
२ शमुवेल 3 MARVBSI