YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ शमुवेल 7:22 - Compare All Versions

२ शमुवेल 7:22 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

ह्यास्तव हे माझ्या प्रभू, परमेश्वरा, तू खरोखरच महान आहेस. जे काही आम्ही आमच्या कानांनी आजवर ऐकले आहे, त्यावरून पाहता तुझ्यासमान कोणी नाही. तुझ्याखेरीज अन्य कोणी देव नाही.

सामायिक करा
२ शमुवेल 7 IRVMAR

२ शमुवेल 7:22 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

“हे सार्वभौम याहवेह, तुम्ही किती थोर आहात! तुमच्यासारखा कोणीही नाही, जे आम्ही आमच्या कानांनी ऐकले आहे त्यानुसार, तुमच्याशिवाय दुसरे कोणी परमेश्वर नाही.

सामायिक करा
२ शमुवेल 7 MRCV

२ शमुवेल 7:22 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

ह्यास्तव हे प्रभू परमेश्वरा, तू थोर आहेस; जे काही आम्ही आमच्या कानांनी आजवर ऐकले आहे त्यावरून पाहता तुझ्यासमान कोणी नाही; तुझ्याशिवाय अन्य देव नाही.

सामायिक करा
२ शमुवेल 7 MARVBSI