2 थेस्सल 2:13
2 थेस्सल 2:13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
प्रभूच्या प्रियजनांनो, तुम्हाविषयी आम्ही देवाची उपकारस्तुती नेहमी केली पाहिजे कारण पवित्र आत्म्याच्याद्वारे होणाऱ्या पवित्रीकरणात व सत्यावरच्या विश्वासात देवाने तुम्हास प्रथमफळ म्हणून तारणासाठी निवडले आहे
सामायिक करा
2 थेस्सल 2 वाचा2 थेस्सल 2:13 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परंतु प्रभूला प्रिय असलेल्या बंधू आणि भगिनींनो, आम्ही तुमच्यासाठी परमेश्वराची सतत उपकारस्तुती केली पाहिजे, कारण परमेश्वराने तुम्हाला आत्म्याद्वारे होणार्या पवित्रीकरणाच्या कार्यात व सत्यावरील विश्वासात प्रथमफळ म्हणून तारणासाठी निवडले आहे.
सामायिक करा
2 थेस्सल 2 वाचा2 थेस्सल 2:13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
पण बंधुजनहो, प्रभूच्या प्रिय जनांनो, तुमच्याविषयी आम्ही देवाची उपकारस्तुती नेहमी केली पाहिजे; कारण आत्म्याच्या द्वारे होणार्या पवित्रीकरणात व सत्यावरच्या विश्वासात देवाने तुम्हांला प्रथमफळ म्हणून तारणासाठी निवडले आहे.
सामायिक करा
2 थेस्सल 2 वाचा