2 थेस्सल 2:3
2 थेस्सल 2:3 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कोणी तुमची कोणत्याही प्रकारे फसवणूक करू नये, जोपर्यंत विश्वासाचे पतन होणार नाही आणि नियम नसलेला पुरुष म्हणजे नाशाचा पुरुष प्रकट होणार नाही तोपर्यंत तो दिवस येणार नाही.
सामायिक करा
2 थेस्सल 2 वाचा2 थेस्सल 2:3 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कोणत्याही प्रकारे कोणाकडून फसू नका; कारण त्या दिवसाच्या अगोदर विश्वासाचा त्याग होऊन तो पापपुरुष प्रकट होईल.
सामायिक करा
2 थेस्सल 2 वाचा