2 थेस्सल 2:4
2 थेस्सल 2:4 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तो तथाकथित देव किंवा भजनीय वस्तूंचा विरोध करेल व या सर्वांहून स्वतःला उंच करेल, तो परमेश्वराच्या मंदिरात बसेल व मीच परमेश्वर आहे, असे जाहीर करेल.
सामायिक करा
2 थेस्सल 2 वाचा2 थेस्सल 2:4 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तो नाशाचा पुत्र, विरोधी व ज्याला देव किंवा भजनीय म्हणून म्हणतात त्या सर्वांपेक्षा स्वत:ला उंच करणारा, म्हणजे मी देव आहे, असे स्वत:चे प्रदर्शन करत देवाच्या मंदिरात बसणारा असा आहे.
सामायिक करा
2 थेस्सल 2 वाचा