2 थेस्सल 2:7
2 थेस्सल 2:7 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कारण अधर्माचे गुप्त सामर्थ्य आधी कार्यान्वित आहे, ते आधीच सुरू झालेले आहे. परंतु जो प्रतिबंध करीत आहे, तो मार्गातून दूर होईपर्यंत ते तसेच सुरू राहणार आहे.
सामायिक करा
2 थेस्सल 2 वाचा2 थेस्सल 2:7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कारण अनीतीचे रहस्य आताच आपले कार्य चालवत आहे, परंतु जो आता प्रतिबंध करत आहे तो मधून काढला जाईपर्यंत प्रतिबंध करत राहील.
सामायिक करा
2 थेस्सल 2 वाचा