2 थेस्सल 3:6
2 थेस्सल 3:6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
बंधूनो, आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हास आज्ञा करतो की, अव्यवस्थितपणे वागणाऱ्या व चालणाऱ्या संप्रदायाप्रमाणे प्रत्येक बंधुपासून तुम्ही दूर व्हावे.
सामायिक करा
2 थेस्सल 3 वाचा2 थेस्सल 3:6 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आज्ञा करतो की, जो प्रत्येक विश्वासणारा बंधू आळशी आणि फूट पाडणारा आणि आमच्याद्वारे जे शिक्षण मिळाले त्याप्रमाणे जीवन न जगणारा असल्यास त्यापासून दूर राहा.
सामायिक करा
2 थेस्सल 3 वाचा