2 तीमथ्य 2:15
2 तीमथ्य 2:15 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तू सत्याच्या वचनाची योग्य विभागणी करून नीट सांगणारा, लाज वाटण्यास कसलेही कारण नसलेला, देवाच्या पसंतीस उतरलेला कामकरी, असा स्वत:ला सादर करण्यास होईल तितके कर.
सामायिक करा
2 तीमथ्य 2 वाचा2 तीमथ्य 2:15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तू सत्याचे वचन योग्य रीतीने सांगणारा असा आणि जे काम करतोस त्यामध्ये लाज वाटण्यासारखे काहीही कारण नसलेला देवास स्वीकृत असा कामकरी होण्याचा प्रयत्न कर.
सामायिक करा
2 तीमथ्य 2 वाचा