2 तीमथ्य 2:16
2 तीमथ्य 2:16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
अनीतीच्या रिकाम्या वटवटीपासून दूर राहा; अशा वटवटी करणारे अभक्तीत अधिक सरसावतील
सामायिक करा
2 तीमथ्य 2 वाचा2 तीमथ्य 2:16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पण अमंगळपणाचा रिकामा वादविवाद टाळ कारण तो लोकांस देवापासून अधिकाधिक दूर नेतो.
सामायिक करा
2 तीमथ्य 2 वाचा