3 योहान 1:11
3 योहान 1:11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
प्रिय बंधो, वाइटाचे अनुकरण करू नको, तर चांगल्याचे कर. चांगले करणारा देवापासून आहे, वाईट करणार्याने देवाला पाहिलेले नाही.
सामायिक करा
3 योहान 1 वाचा3 योहान 1:11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
माझ्या प्रिय मित्रा, जे चांगले आहे त्याचे अनुकरण कर. वाईटाचे करू नको. चांगले करणारा देवापासून आहे, वाईट करणाऱ्याने देवाला पाहिलेले नाही.
सामायिक करा
3 योहान 1 वाचा