प्रेषितांची कृत्ये 1:2 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
प्रेषितांची कृत्ये 1:2 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या दिवसापर्यंत त्याने जे जे करण्यास व शिकवण्यास आरंभले होते त्या सर्वांविषयी मी पहिला ग्रंथ केला.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 1 MARVBSIप्रेषितांची कृत्ये 1:2 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्या दिवसापर्यंत जेव्हा तो वर घेतला गेला. या आज्ञा त्याने पवित्र आत्म्याच्या द्वारे त्याच्या निवडलेल्या प्रेषितांना दिल्या.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 1 IRVMARप्रेषितांची कृत्ये 1:1-2 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
प्रिय थियफिल, येशूने कार्य करायला आरंभ केल्यापासून त्याला स्वर्गात घेतले गेले, तोपर्यंत त्याने जे जे केले व शिकविले त्या सर्वांविषयी मी माझ्या पहिल्या पुस्तकात लिहिले. स्वर्गात घेतला जाण्यापूर्वी ज्यांना त्याने प्रेषित म्हणून निवडले होते, त्यांना त्याने पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आदेश दिला.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 1 MACLBSIप्रेषितांची कृत्ये 1:2 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांच्या निवडलेल्या प्रेषितांना पवित्र आत्म्याद्वारे आज्ञा केल्यानंतर येशू वर स्वर्गात घेतले गेले, त्या दिवसापर्यंत घडलेल्या गोष्टी लिहिल्या आहेत.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 1 MRCV