प्रेषितांची कृत्ये 13:39
प्रेषितांची कृत्ये 13:39 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मोशेचे नियमशास्त्र तुम्हास तुमच्या पापांपासून मुक्त करणार नाही, पण प्रत्येक व्यक्ती जी त्याच्यावर विश्वास ठेवते, ती त्याच्याद्वारे त्या सर्वांविषयी न्यायी ठरविली जाते.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 13 वाचाप्रेषितांची कृत्ये 13:39 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जो प्रत्येकजण विश्वास ठेवतो, तो त्यांच्याद्वारे सर्व पापांपासून मुक्त होतो, मोशेच्या नियमशास्त्राच्या आधारे ही गोष्ट पटवून देणे तुम्हाला शक्य झाले नव्हते.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 13 वाचा