प्रेषितांची कृत्ये 13:47
प्रेषितांची कृत्ये 13:47 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
प्रभूने आम्हास आज्ञा दिली आहे की, ‘परराष्ट्रीयांसाठी मी तुम्हास प्रकाश असे केले यासाठी की, तुम्ही पृथ्वीवरील सर्व लोकांस तारणाचा मार्ग दाखवू शकाल.’
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 13 वाचाप्रेषितांची कृत्ये 13:47 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
यासाठी प्रभूने आम्हाला ही आज्ञा दिली आहे: “ ‘पृथ्वीच्या दिगंतापर्यंत तुमच्याद्वारे मिळणारे तारण लाभावे, म्हणून मी तुला गैरयहूदीयांसाठी त्यांचा प्रकाश केले आहे.’ ”
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 13 वाचा