बायबल अ‍ॅप लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 17:8 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

प्रेषितांची कृत्ये 17:8 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

हे ऐकवून त्यांनी लोकांना व शहराच्या अधिकार्‍यांना खवळवून सोडले.

प्रेषितांची कृत्ये 17:8 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

हे ऐकवून त्यांनी लोकांस व शहराच्या अधिकाऱ्यास खवळून सोडले.

प्रेषितांची कृत्ये 17:8 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

ह्या वक्तव्यामुळे लोक व शहराचे अधिकारी खवळले.

प्रेषितांची कृत्ये 17:8 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

शहरातील अधिकारी व लोकसमुदाय यांनी हे ऐकले, तेव्हा त्यांची धांदल उडाली.