प्रेषितांची कृत्ये 18:10
प्रेषितांची कृत्ये 18:10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी तुझ्याबरोबर आहे, कोणीही तुझ्यावर हल्ला करणार नाही व तुला इजा करणार नाही; कारण या शहरात माझे पुष्कळ लोक आहेत.”
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 18 वाचाप्रेषितांची कृत्ये 18:10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कारण मी तुझ्याबरोबर आहे, आणि तुझे वाईट करण्यास कोणी तुझ्यावर येणार नाही; कारण ह्या नगरात माझे पुष्कळ लोक आहेत.”
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 18 वाचा