बायबल अ‍ॅप लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 2:43 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

प्रेषितांची कृत्ये 2:43 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय वाटले; आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भुत कृत्ये व चिन्हे घडत होती.

प्रेषितांची कृत्ये 2:43 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

तेव्हा प्रत्येक मनुष्यास भय वाटले, आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भूत कृत्ये व चिन्हे घडत होती.

प्रेषितांची कृत्ये 2:43 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भूत कृत्ये व चिन्हे घडत होती म्हणून प्रत्येक मनुष्याला आदरयुक्त भय वाटत होते.

प्रेषितांची कृत्ये 2:43 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

प्रेषितांद्वारे झालेली अनेक अद्भुते व चिन्हे पाहून सर्वांच्या मनामध्ये भीतियुक्त आदर निर्माण झाला होता.