प्रेषितांची कृत्ये 21:13
प्रेषितांची कृत्ये 21:13 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
पौल म्हणाला, “तुम्ही रडून माझे हृदय का तोडता? यरुशलेममध्ये केवळ तुरुंगात पडण्याचीच माझी तयारी नाही, तर प्रभू येशूंच्या नावासाठी मरण्यास देखील मी तयार आहे.”
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 21 वाचाप्रेषितांची कृत्ये 21:13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पण पौल म्हणाला, “तुम्ही हे काय करीत आहा, असे रडून तुम्ही माझे मन खचवीत आहात काय? मी फक्त बांधून घेण्यासाठी नव्हे तर प्रभू येशूच्या नावासाठी यरूशलेम शहरामध्ये मरायलादेखील तयार आहे.”
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 21 वाचा