प्रेषितांची कृत्ये 22:16
प्रेषितांची कृत्ये 22:16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तर आता उशीर का करितोस? ऊठ, त्याच्या नावाचा धावा करून बाप्तिस्मा घे आणि आपल्या पापांचे क्षालन कर.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 22 वाचाप्रेषितांची कृत्ये 22:16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तर आता उशीर का करतोस? ऊठ, प्रभूच्या नावाचा धावा करून बाप्तिस्मा घे आणि आपल्या पातकांचे क्षालन कर.’
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 22 वाचा