प्रेषितांची कृत्ये 23:11
प्रेषितांची कृत्ये 23:11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्याच रात्री प्रभू त्याच्यापुढे उभा राहून म्हणाला, “धीर धर; जशी तू यरूशलेमे शहरात माझ्याविषयी साक्ष दिली तशी रोम शहरांतही तुला द्यावी लागेल.”
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 23 वाचाप्रेषितांची कृत्ये 23:11 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्याच रात्री प्रभू पौलाजवळ उभा राहिले आणि त्याला म्हणाले, “धैर्य धर! येथे यरुशलेममध्ये तू माझ्याविषयी लोकांना जशी साक्ष दिलीस, तशीच साक्ष तुला रोममध्येही द्यावीच लागणार आहे.”
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 23 वाचा