प्रेषितांची कृत्ये 24:16
प्रेषितांची कृत्ये 24:16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ह्यामुळे देवासंबंधाने व मनुष्यांसंबंधाने माझा विवेकभाव सतत शुद्ध राखण्याचा मी यत्न करत असतो.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 24 वाचाप्रेषितांची कृत्ये 24:16 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
यामुळेच मी परमेश्वरासमोर आणि मनुष्यासमोर माझी विवेकबुद्धी सतत स्वच्छ ठेवण्यासाठी खूप कष्ट घेतो.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 24 वाचा