प्रेषितांची कृत्ये 24:25
प्रेषितांची कृत्ये 24:25 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तो जेव्हा नीतिमत्व, इंद्रियदमन आणि भावी न्याय या गोष्टीसंबंधाने बोलत होता, तेव्हा फेलिक्स भयभीत झाला आणि म्हणाला, “आतासाठी हे पुरे आहे! तू जाऊ शकतोस. मला पुढे अधिक सवड लाभली, तर मी तुला पुन्हा बोलावेन.”
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 24 वाचाप्रेषितांची कृत्ये 24:25 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तेव्हा नीतिमत्त्व, इंद्रियदमन व पुढे होणारा न्याय ह्यांविषयी तो भाषण करत असता, फेलिक्साने भयभीत होऊन म्हटले, “आता जा, संधी सापडली म्हणजे तुला बोलावीन.”
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 24 वाचा