प्रेषितांची कृत्ये 25:8
प्रेषितांची कृत्ये 25:8 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
पौलाने त्याच्या बचावासाठी उत्तर दिले, “मी यहूदी लोकांच्या नियमशास्त्राविरुद्ध, मंदिराविरुद्ध किंवा कैसराविरुद्ध चुकीचे असे काहीही केलेले नाही.”
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 25 वाचाप्रेषितांची कृत्ये 25:8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पौलाने प्रत्युत्तर केले की, “मी यहूद्यांच्या नियमशास्त्राचा, परमेश्वराच्या भवनाचा किंवा कैसराचा काही अपराध केला नाही.”
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 25 वाचा