प्रेषितांची कृत्ये 28:31
प्रेषितांची कृत्ये 28:31 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्याने मोठ्या धैर्याने आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय परमेश्वराच्या राज्याची घोषणा केली आणि प्रभू येशू ख्रिस्ताविषयीचे शिक्षण दिले!
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 28 वाचाप्रेषितांची कृत्ये 28:31 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्याने देवाच्या राज्याविषयी प्रचार केला, त्याने प्रभू येशूविषयी शिक्षण दिले, तो हे काम फार धैर्याने करीत असे आणि कोणीही त्यास बोलण्यात अडवू शकले नाही.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 28 वाचा