प्रेषितांची कृत्ये 4:31
प्रेषितांची कृत्ये 4:31 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि त्यांनी प्रार्थना केल्यावर ज्या जागेमध्ये ते एकत्र जमले होते ती हालली, आणि ते सर्व पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन, देवाचे वचन धैर्याने बोलू लागले.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 4 वाचाप्रेषितांची कृत्ये 4:31 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
या प्रार्थनेनंतर ज्या ठिकाणी ते जमले होते, ती हादरली आणि ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन धैर्याने परमेश्वराचे वचन सांगू लागले.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 4 वाचा