बायबल अ‍ॅप लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 4:6 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

प्रेषितांची कृत्ये 4:6 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

आणि प्रमुख याजक हन्ना आणि कयफा, योहान, आलेक्सांद्र व प्रमुख याजकाच्या कुळातील जितके होते तितके यरुशलेमेत एकत्र जमले.

प्रेषितांची कृत्ये 4:6 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

त्यामध्ये महायाजक हन्ना व कयफा, योहान, आलेक्सांद्र मुख्य याजकाचे जे सर्व नातेवाईक ते होते.

प्रेषितांची कृत्ये 4:6 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

त्यांनी उच्च याजक हन्ना आणि कयफा, योहान, आलेक्सांद्र व उच्च याजकाचे कुटुंबीय ह्यांची भेट घेतली.

प्रेषितांची कृत्ये 4:6 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

महायाजक हन्ना तिथे होता, तसेच कयफा, योहान, आलेक्सांद्र आणि महायाजकांच्या कुटुंबातील इतर सर्वजण तिथे हजर होते.