प्रेषितांची कृत्ये 6:3-4
प्रेषितांची कृत्ये 6:3-4 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तर बंधुजनहो, तुम्ही आपल्यामधून पवित्र आत्म्याने व ज्ञानाने पूर्ण असे सात प्रतिष्ठित पुरुष शोधून काढा. त्यांना आम्ही ह्या कामावर नेमू; म्हणजे आम्ही स्वतः प्रार्थनेत व वचनाच्या सेवेत तत्पर राहू.”
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 6 वाचाप्रेषितांची कृत्ये 6:3-4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तर बंधुजनहो, तुम्ही आपल्यामधून पवित्र आत्म्याने व ज्ञानाने पूर्ण असे सात, प्रतिष्ठीत पुरूष शोधून काढा, त्यांना आम्ही या कामावर नेमू. म्हणजे, आम्ही स्वतः प्रार्थनेत व वचनाच्या सेवेत तत्पर राहू.”
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 6 वाचाप्रेषितांची कृत्ये 6:3-4 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तर बंधुनो आणि भगिनींनो, तुमच्यामधून जे आत्म्याने परिपूर्ण आणि सुज्ञ आहेत अशा सात माणसांची निवड करा म्हणजे आम्ही त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवून देऊ. आणि मग प्रार्थनेकडे, व वचनाची सेवा करण्याकडे आम्हाला आमचे लक्ष लावता येईल.”
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 6 वाचा