प्रेषितांची कृत्ये 6:7
प्रेषितांची कृत्ये 6:7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग देवाच्या वचनाचा प्रसार होत गेला यरूशलेम शहरात शिष्यांची संख्या फार वाढत गेली; याजकवर्गातीलही पुष्कळ लोकांनी या विश्वासास मान्यता दिली.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 6 वाचाप्रेषितांची कृत्ये 6:7 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मग परमेश्वराच्या वचनाचा प्रसार झाला. यरुशलेममध्ये शिष्यांची संख्या मोठ्या वेगाने वाढली आणि अनेक याजकांनी देखील मोठ्या संख्येने विश्वासाचे आज्ञापालन केले.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 6 वाचा