प्रेषितांची कृत्ये 7:59-60
प्रेषितांची कृत्ये 7:59-60 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ते दगडमार करीत असता स्तेफन प्रभूचा धावा करीत म्हणाला, “हे प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर.” मग गुडघे टेकून तो मोठ्याने ओरडला, “हे प्रभू, हे पाप त्यांच्याकडे मोजू नको.” असे बोलून, तो मरण पावला.
प्रेषितांची कृत्ये 7:59-60 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ते स्तेफनाला दगडमार करीत असताना, स्तेफनाने प्रार्थना केली, “प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर.” आणि मग गुडघ्यावर टेकून मोठ्याने ओरडून म्हणाला, “हे प्रभू, हे पाप त्यांच्या हिशेबी धरू नकोस.” असे बोलल्यानंतर तो मरण पावला.
प्रेषितांची कृत्ये 7:59-60 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ते दगडमार करत असता स्तेफन प्रभूचा धावा करत म्हणाला, “हे प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर.” मग गुडघे टेकून तो मोठ्याने ओरडला, “हे प्रभू, हे पाप त्यांच्याकडे मोजू नकोस.” असे बोलून तो झोपी गेला.
प्रेषितांची कृत्ये 7:59-60 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
ते दगड मारत असताना स्तेफन प्रभूचा धावा करत म्हणाला, “हे प्रभो येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर.” त्यानंतर गुडघे टेकून त्याने आर्त विनवणी केली, “हे प्रभो, हे पाप त्यांच्या लेखी मोजू नकोस!” ह्या प्रार्थनेनंतर त्याने प्राण सोडला.