आमोस 6:1
आमोस 6:1 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जे सीयोनमध्ये आरामात आहेत त्यांना, आणि जे शोमरोनाच्या पर्वतावर सुरक्षीत आहेत त्यांना हायहाय, जे राष्ट्रांतील प्रसिद्ध लोक आहेत, ज्यांच्याकडे इस्राएलाचे घराणे धाव घेते त्यांना, हायहाय.
सामायिक करा
आमोस 6 वाचा