कलस्सै 2:14
कलस्सै 2:14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि आपल्या आड येणारा जो नियमांचा हस्तलेख आपल्याविरुद्ध असलेले म्हणजे आपल्याला प्रतिकूल असलेले विधीचे ऋणपत्र त्याने खोडले व तो त्याने वधस्तंभाला खिळून ते त्याने रद्द केले.
सामायिक करा
कलस्सै 2 वाचाकलस्सै 2:14 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आपल्याविरुद्ध असलेले व आपल्याला आरोपी ठरविणारे विधिलेख, त्यांनी आम्हापासून दूर करून क्रूसावर खिळ्यांनी ठोकून कायमचे रद्द केले
सामायिक करा
कलस्सै 2 वाचा