कलस्सै 3:13
कलस्सै 3:13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
एकमेकांचे सहन करा, आणि कोणाविरुद्ध कोणाचे गार्हाणे असल्यास आपसांत क्षमा करा; प्रभूने तुम्हांला क्षमा केली तशी तुम्हीही करा
सामायिक करा
कलस्सै 3 वाचाकलस्सै 3:13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
एकमेकांचे सहन करा आणि कोणाचे कोणाशी भांडण असल्यास एकमेकांची क्षमा करा; प्रभूने तुमची क्षमा केली तशी एकमेकांची क्षमा करा.
सामायिक करा
कलस्सै 3 वाचाकलस्सै 3:13 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
एकमेकांचे सहन करा, जर कोणाची एखाद्याविरुद्ध काही तक्रार असेल तर जशी प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा.
सामायिक करा
कलस्सै 3 वाचा