कलस्सै 3:2
कलस्सै 3:2 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
वरील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका
सामायिक करा
कलस्सै 3 वाचाकलस्सै 3:2 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तुम्ही आपली अंतःकरणे स्वर्गीय गोष्टींकडे लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका.
सामायिक करा
कलस्सै 3 वाचा