कलस्सै 3:23
कलस्सै 3:23 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आणि जे काही तुम्ही करता ते माणसांसाठी म्हणून करू नका तर प्रभूसाठी म्हणून जिवेभावे करा.
सामायिक करा
कलस्सै 3 वाचाकलस्सै 3:23 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि जे काही तुम्ही करता ते मनुष्यांसाठी म्हणून करू नका तर प्रभूसाठी म्हणून जिवेभावे करा.
सामायिक करा
कलस्सै 3 वाचाकलस्सै 3:23 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जे काही तुम्ही करता, ते पूर्ण मनाने करा, मनुष्यांसाठी नव्हे, तर प्रभूसाठी म्हणून करा.
सामायिक करा
कलस्सै 3 वाचा