दानीएल 1:8
दानीएल 1:8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पण दानीएलाने आपल्या मनात ठरवले की, तो स्वत:ला राजाच्या अन्नाने किंवा त्याच्या पिण्याच्या द्राक्षरसानें विटाळविणार नाही; म्हणून त्याने षंढांच्या अधिकाऱ्याला विनंती केली की, मी आपणाला विटाळवू नये.
सामायिक करा
दानीएल 1 वाचा