बायबल अ‍ॅप लोगो
सर्च आयकॉन

दानीएल 10:3 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

दानीएल 10:3 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

तीन सबंध सप्तके संपेपर्यंत मी स्वादिष्ट अन्न मुळीच खाल्ले नाही, मांस व द्राक्षारस ही माझ्या तोंडात गेली नाहीत आणि मी तैलाभ्यंगही केला नाही.

सामायिक करा
दानीएल 10 MARVBSI

दानीएल 10:3 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

ते तिन आठवडे संपेपर्यंत मी पक्वान्न खाल्ले नाही मी द्राक्षरस प्यालो, नाही माझ्या डोक्याला तेल लावले नाही.

सामायिक करा
दानीएल 10 IRVMAR

दानीएल 10:3 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

मी माझे आवडते भोजन केले नाही; मी मांस खाल्ले नाही वा द्राक्षारस आपल्या ओठाला लावले नाही; तीन आठवडे पूर्ण होईपर्यंत मी तेलाचा अभ्यंगसुद्धा केले नाही.

सामायिक करा
दानीएल 10 MRCV