दानीएल 4:37
दानीएल 4:37 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आता मी, नबुखद्नेस्सर, स्वर्गीय राजास गौरव देवून त्याची खूप स्तुती करतो, कारण त्याची सर्व कामे सभ्यतेची आणि त्याचे मार्ग न्यायाचे आहेत. जे गर्वाने चालतात त्यास तो नम्र करतो.
सामायिक करा
दानीएल 4 वाचादानीएल 4:37 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आता मी, नबुखद्नेस्सर, स्वर्गाच्या राजाधिराजाची स्तुती, गौरव व सन्मान करतो, कारण ते जे काही करतात ते योग्य करतात आणि त्यांचे सर्व मार्ग न्याय्य आहेत. आणि जे गर्वाने चालतात त्यांना ते नम्र करण्यास समर्थ आहेत.
सामायिक करा
दानीएल 4 वाचादानीएल 4:37 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आता मी नबुखद्नेस्सर स्वर्गीच्या राजाचे स्तवन करतो, त्याचा जयजयकार करतो व त्याचा महिमा वर्णन करतो; कारण त्याची सर्व कृत्ये सत्य आहेत, त्याचे सर्व मार्ग न्याय्य आहेत; जे अभिमानाने चालतात त्यांना त्याला नीचावस्थेत लोटता येते.
सामायिक करा
दानीएल 4 वाचा