दानीएल 9:27
दानीएल 9:27 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
एक सप्तकाचा करार तो पुष्कळासोबत पक्का करेल, सप्तकाच्या मध्यात तो यज्ञ आणि अर्पणे बंद करील. नाश करणारा अमंगळाच्या पंखावर स्वार होऊन येईल. संपूर्ण नाश आणि अंत ठरलेला आहे. नाश करणाऱ्यावर त्याचा वर्षाव करण्यात येईल.”
सामायिक करा
दानीएल 9 वाचादानीएल 9:27 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तो एका ‘सप्तका’ साठी अनेकांसोबत कराराची पुष्टी करेल. ‘सप्तका’ मध्ये, यज्ञ करण्यास व अन्नार्पणे वाहण्याचे बंद करेल. आणि मंदिरात अमंगळ वस्तू स्थापित करेल, ज्यामुळे ओसाडी पडेल. नेमलेल्या समाप्तीपर्यंत सर्वनाश करणार्यावर कोपाचा वर्षाव होईल.”
सामायिक करा
दानीएल 9 वाचादानीएल 9:27 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तो पुष्कळ लोकांबरोबर एक सप्तकाचा पक्का करार करील; अर्ध सप्तकापर्यंत तो यज्ञ व अन्नबली बंद करील; उद्ध्वस्त करणारा अमंगलांच्या पंखांवर आरूढ होऊन येईल व ठरलेल्या समाप्तीपर्यंत उद्ध्वस्त करणार्यावर कोपाचा वर्षाव होईल.”
सामायिक करा
दानीएल 9 वाचा