अनुवाद 15:6
अनुवाद 15:6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग तुमचा देव परमेश्वर आपल्या वचनानुसार तुमचे कल्याण करील. तुम्ही इतर राष्ट्रांना उसने द्याल पण उसने घ्यायची तुमच्यावर वेळ येणार नाही. तुम्ही इतर राष्ट्रावर सत्ता चालवाल पण तुमच्यावर इतरांची सत्ता चालणार नाही.
सामायिक करा
अनुवाद 15 वाचाअनुवाद 15:6 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कारण याहवेह तुमच्या परमेश्वराने अभिवचन दिल्याप्रमाणे ते तुम्हाला आशीर्वाद देतील आणि तुम्ही अनेक राष्ट्रांना कर्ज द्याल पण तुम्ही मात्र कर्ज घेणार नाही. तसेच तुम्ही अनेक राष्ट्रांवर राज्य कराल, पण ती राष्ट्रे तुम्हावर राज्य करणार नाहीत.
सामायिक करा
अनुवाद 15 वाचा