अनुवाद 24:16
अनुवाद 24:16 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आईवडिलांना त्यांच्या मुलांच्या कारणामुळे जिवे मारू नये, तसेच आईवडिलांच्या कारणामुळे त्यांच्या मुलांना जिवे मारू नये. प्रत्येकजण स्वतःच्या पापासाठी मरतील.
सामायिक करा
अनुवाद 24 वाचा