अनुवाद 24:5
अनुवाद 24:5 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
नुकतेच विवाह झालेल्या पुरुषाला सैन्याबरोबर मोहिमेवर पाठवू नये किंवा त्याच्यावर इतर कुठलीही जबाबदारी टाकू नये. त्याला वर्षभर घरी राहण्याची मोकळीक असावी आणि त्याने घरी राहून आपल्या विवाहित पत्नीला आनंदित करावे.
सामायिक करा
अनुवाद 24 वाचा